पाकिस्तानात कोरोनामुळे १०० जण मेले, तरीही लॉकडाऊन जाहीर केले नाही
पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आल्यामुळे लॉक़डाऊन परवडण्यासाराखे नाही
काश्मिरमध्ये अजूनही कुरापती सुरू आहेत, तरीही भारताकडे याचना
पाकिस्तानकडून भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची मागणी
एकीकडे भारतीय सीमेवरील गोळीबार सुरू, दुसरीकडे भारताकडे याचना
पाकिस्तानची दुटप्पी भूमिका जगालाही अचंबित करणारी
एकीकडे पाकिस्तानी सेना भारताविरूध्द कारवाया करत आहे
दुसरीकडे ईम्रान खान भारताकडे हायड्रॉ्क्सीक्लोरोक्वीनची मागणी
जवळपास ११० देशांनी भारताकडे या औषधाची मागणी केली
मलेशिया, तुर्कस्तान आणि पाकिस्तान यांनी भारत सरकारचा निषेध केला होता
या तीनही देशानी भारताला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची मागणी केली
भारताने अमेरिका, बांगलादेश, भूतान आणि ईस्त्रायल यांना केला पुरवठा
भारत मानवीय दृष्टीकोनातून पाकिस्तानला औषधे देण्याची शक्यता
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध भारताचे जागतिक राजकारणातील स्थान भक्कम करणार, अधिक जानूं घ्या शैलेंद्र देवळाणकर यांच्या कडून -

#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat